Bollywood मध्ये झळकणार मराठमोळी Popular Actress दीपा परब, दिसणार ‘फकिरीयत’ या हिंदी चित्रपटात 2025
Bollywood मध्ये आजवर अनेक मराठमोळ्या कलाकारांनी हिंदी सिनेसृष्टीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. यात मराठी अभिनेत्री आघाडीवर आहेत. या अभिनेत्रींच्या यादीत असलेल्या Deepa Parab हिने सहजसुंदर अभिनयाच्या बळावर नेहमीच रसिकांचे लक्ष वेधले आहे. आता दीपा पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात झळकणार आहे. ‘फकिरीयत‘ या आगामी हिंदी सिनेमात दीपा मुख्य भूमिकेत दिसणार असून संतोष मांजरेकर यांनी या … Read more