All Is Well ‘फूल्ल 2 मनोरंजन’ करणा-या ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचा Official धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

poster - all is well

All Is Well ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण खोटी ठरवत तीन मित्रांची धमाल दाखविणारा ‘ऑल इज वेल’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत्या 27 जूनला सज्ज होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नुकताच एका दिमाखदार समारंभात  प्रकाशित झाला.  तीन मित्रांची धमाल Chemistry ट्रेलर मध्ये दिसून येतेय. त्यासोबत इतर कलाकारांचा … Read more