Cannes International Film Festival 2025 ‘ऊत’ या मराठी सिनेमाचं कान्समध्ये Exclusive स्क्रीनिंग; प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव

social - cannes international film festival

Cannes International Film Festival ‘ऊत‘ या मराठी सिनेमाच्या पोस्टर आणि गाण्यांपासून सर्वांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान रिलीजआधीच ‘ऊत‘च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. सिनेविश्वातील मानाच्या समजल्या जाणार्‍या Cannes International Film Festival महोत्सवात ‘ऊत’ या मराठी सिनेमाचं स्क्रीनिंग काहीच दिवसांपूर्वी पार पडले. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या वेरा फिल्म्सच्या ‘ऊत‘ या मराठी … Read more

Re Release 2025 – घवघवीत Success यशानंतर ‘अल्याड पल्याड’ पुन्हा एकदा चित्रपटगृहात

alyad palyad - re release

Re Release सध्या जुने चित्रपट पुनः प्रदर्शित करण्याचा trend सुरू झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. एक वर्षापूर्वी Box Office वर धुमाकूळ घालत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा एस.एम.पी प्रोडक्शनचा ‘अल्याड  पल्याड’ हा चित्रपट ही वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. एक पोस्टर  शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची … Read more

Box Office वर ‘जारण’ ने घातला जबरदस्त धुमाकूळ 12 दिवसांत 3.5 crore ची Unbelievable कमाई करत केला नवा विक्रम

jarann - box office

Box Office वर सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ‘जारण’ चित्रपट प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवत आहे. दमदार अभिनय, हृदयाला भिडणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे चित्रपटाने केवळ 12 दिवसांत तब्बल 3.5 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या आठवड्यात केवळ weekend ला या चित्रपटाने तब्बल 1.65 कोटींचा गल्ला जमवला आहे, जो अलीकडच्या … Read more

All Is Well ‘फूल्ल 2 मनोरंजन’ करणा-या ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचा Official धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

poster - all is well

All Is Well ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण खोटी ठरवत तीन मित्रांची धमाल दाखविणारा ‘ऑल इज वेल’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत्या 27 जूनला सज्ज होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नुकताच एका दिमाखदार समारंभात  प्रकाशित झाला.  तीन मित्रांची धमाल Chemistry ट्रेलर मध्ये दिसून येतेय. त्यासोबत इतर कलाकारांचा … Read more

Ram Kapoor ने खरेदी केली ₹4.57 कोटींची Lamborghini Urus; फोटो शेअर करत दिली चाहत्यांना Amazing News

lamborghini urus - ram Kapoor

Ram Kapoor छोट्या पडद्यावर आणि चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता राम कपूर याने नुकतीच Lamborghini Urus SE ही आलिशान गाडी खरेदी केली आहे. बायकोसोबतचा फोटो शेअर करत त्याने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. 2024 च्या सुरुवातीला भारतात लॉन्च झालेल्या या कारची किंमत सुमारे ₹4.57 कोटी (ex-showroom) इतकी आहे. सध्या सोशल मिडिया … Read more

Sun Marathi वाहिनीवरील ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ नव्या मालिकेचा Exclusive प्रोमो प्रदर्शित 2025; Actor अशोक फळदेसाई पुन्हा प्रेक्षकांचं मन जिंकायला सज्ज

तुझ्यासाठी तुझ्यासंगं Serial - Sun Marathi

Sun Marathi मनोरंजन विश्वात एक नवीन मालिका घेवून येत आहे. ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला Actor अशोक फळदेसाई या नव्या मालिकेत दिसणार आहे. ‘सन मराठी’ वाहिनीवर लवकरच ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं‘ या नव्या मालिकेतून एका नव्या प्रेमकथेचा रोमांचक प्रवास सुरु होतोय. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी या प्रोमोला भरभरून, उत्स्फूर्त, सकारात्मक प्रतिसाद … Read more

Zee Marathi वर ‘कमळी’ लवकरच येतेयं भेटीला 2025 – शिवस्तुतीचा powerful प्रोमो झाला व्हायरल..

कमळी serial शिवस्तुती प्रोमो - Zee Marathi Promo

Zee Marathi झी मराठीवरील ‘कमळी’ ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, सध्या तिच्या promo ने social media वर धुमाकूळ घातला आहे. विशेषतः कमळीच्या तोंडून ऐकू येणारी जोशाने भरलेली ‘शिवस्तुती‘ सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रोमोनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण केली असून, मालिकेतील नायिका विजया बाबर हिने ती सादर करताना घेतलेला … Read more