Housefull 5 – Ultimate Blockbuster! जबरदस्त मनोरंजन, ड्युअल क्लायमॅक्ससह धमाल Mistry and Thriller!

housefull 5 bollywood movie banner poster

Housefull 5 हा 2025 मधील सर्वात चर्चित व बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ज्यात भव्य स्टारकास्ट, रहस्य, विनोद, थरार आणि संगीताने भरलेला Bollywood Blockbuster आहे. नाडियाडवाला प्रॉडक्शन ची ही सुपरहिट फ्रँचायझी आपल्या पाचव्या भागात एक भन्नाट आणि हटके ट्विस्ट घेऊन आली आहे. Housefull 5 वैशिष्ट्ये: Housefull 5 🎬 दिग्दर्शन, लेखन व निर्मिती: 🌟 भव्य स्टारकास्ट: या चित्रपटात … Read more