Lifetime Achievement Award लावणी क्वीन लीला गांधी यांना 2025 बालगंधर्व ट्रस्ट जीवनगौरव पुरस्कार जाहीर
Lifetime Achievement Award दिनांक 24 June 2025 रोजी मुरलीधर मोहोळ (केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक) यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्याच वेळी संगीत नाटक विभाग, गद्य नाटक विभाग, तसेच सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान बालगंधर्व गौरव पुरस्कार प्रदान करून होणार आहे. या महोत्सवात अजितदादा पवार … Read more