Maa Movie 2025 ‘माँ’ – एका strong आईची भयावह आणि भावनिक कहाणी Terrifying and emotional story

maa-movie-kajol-poster

Maa Movie ‘माँ’ हा एक आगामी हिंदी भाषेतील Mythological horror film असून, दिग्दर्शक विशाल फुरिया यांचे दिग्दर्शन असलेली ही एक भन्नाट कथा आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत आईच्या मायेवर आधारित अनेक चित्रपट आले, पण Maa हा चित्रपट या सर्वांहून वेगळा ठरणार आहे. हा चित्रपट एक पौराणिक हॉरर पार्श्वभूमी, एका आईचा अलौकिक शक्तींशी संघर्ष आणि तिच्या अतूट मायेचा … Read more