Kannappa “कन्नप्पा” हा तेलुगू भाषेतील पौराणिक Outstanding Action-Drama चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला release on June 27 2025…

telugu bollywood movie poster - kannappa

Kannappa “कन्नप्पा” हा एक आगामी भारतीय Telugu भाषेतील पौराणिक ॲक्शन-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश कुमार सिंग यांनी केले असून, मोहन बाबू यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट हिंदू धर्मातील भगवान शिवाचे भक्त कन्नप्पा यांच्या दंतकथांवर आधारित आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत विष्णू मांचू (Vishnu Manchu)झळकणार आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीत भक्ती, समर्पण आणि देवावरच्या प्रेमावर … Read more

Bollywood Movie Sant Tukaram अभिनेता सुबोध भावे Revolutionary जगतगुरू संत तुकारामांच्या रुपात येणार भेटीला on 18 July 2025

subodh bhave - bollywood movie sant tukaram poster

Bollywood Movie Sant Tukaram संत तुकाराम यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘संत तुकाराम‘ या हिंदी सिनेमाची सर्वत्र चर्चा होती. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाची चाहते वाट पाहत होते. अखेर या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमात मराठी अभिनेता Subodh Bhave मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील त्याचा First Look ही समोर आला आहे. याबरोबरच … Read more

Ye Re Ye Re Paisa ‘येरे येरे पैसा 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; Salman Khan, Mahesh Manjrekar यांच्या उपस्थितीत Official टायटल साँगचा Exclusive धमाकेदार लाँच

marathi comedy movie banner - ye re ye re paisa 3

Ye Re Ye Re Paisa ‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा 2’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ट्रिपल डोस घेऊन ‘येरे येरे पैसा 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे Title Song नुकतेच एक भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले. विशेष म्हणजे या सोहळ्याला बॉलिवूडचा दबंग अभिनेता Salman Khan आणि Mahesh Manjrekar … Read more

Comedy मराठी चित्रपट ‘गाडी नंबर 1760’ चा धमाकेदार Official Trailer release, प्रथमेश – प्रियदर्शिनीची fresh जोडी या चित्रपटामध्ये झळकणार

gadi no 1760 movie - new comedy

Comedy, thriller आणि रहस्य यांचा मिलाफ असणाऱ्या काही निवडक marathi चित्रपटांमध्ये लवकरच आणखी एका दमदार चित्रपटाची भर पडणार आहे, ती म्हणजे ‘गाडी नंबर 1760’ ची.  तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या आगामी चित्रपटाचा trailer नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, रहस्य आणि Comedy ने भरलेला हा trailer सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ट्रेलरमध्ये … Read more

Lifetime Achievement Award लावणी क्वीन लीला गांधी यांना 2025 बालगंधर्व ट्रस्ट जीवनगौरव पुरस्कार जाहीर

leela gandhi - lifetime achievement award

Lifetime Achievement Award दिनांक 24 June 2025 रोजी मुरलीधर मोहोळ (केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक) यांच्या शुभहस्ते  ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्याच वेळी संगीत नाटक विभाग, गद्य नाटक विभाग, तसेच सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान बालगंधर्व गौरव पुरस्कार प्रदान करून होणार आहे. या महोत्सवात अजितदादा पवार … Read more

Actor संवेदनशील अभिनेते विवेक लागू यांचे 19 June गुरुवारी निधन Shocking News चित्रपटसृष्टीवर शोककळा

vivek lagoo - actor

Actor मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं 19 June गुरुवारी निधन झालं आहे. लेखक, संगीत दिग्दर्शक अशीही त्यांची ओळख होती. अनेक वर्षांपासून ते इंडस्ट्रीत काम करत होते.त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. Actor विवेक लागू यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांना लेखन आणि दिग्दर्शनाची आवड होती. हीच आवड … Read more

Cannes International Film Festival 2025 ‘ऊत’ या मराठी सिनेमाचं कान्समध्ये Exclusive स्क्रीनिंग; प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव

social - cannes international film festival

Cannes International Film Festival ‘ऊत‘ या मराठी सिनेमाच्या पोस्टर आणि गाण्यांपासून सर्वांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान रिलीजआधीच ‘ऊत‘च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. सिनेविश्वातील मानाच्या समजल्या जाणार्‍या Cannes International Film Festival महोत्सवात ‘ऊत’ या मराठी सिनेमाचं स्क्रीनिंग काहीच दिवसांपूर्वी पार पडले. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या वेरा फिल्म्सच्या ‘ऊत‘ या मराठी … Read more

Box Office वर ‘जारण’ ने घातला जबरदस्त धुमाकूळ 12 दिवसांत 3.5 crore ची Unbelievable कमाई करत केला नवा विक्रम

jarann - box office

Box Office वर सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ‘जारण’ चित्रपट प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवत आहे. दमदार अभिनय, हृदयाला भिडणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे चित्रपटाने केवळ 12 दिवसांत तब्बल 3.5 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या आठवड्यात केवळ weekend ला या चित्रपटाने तब्बल 1.65 कोटींचा गल्ला जमवला आहे, जो अलीकडच्या … Read more

Ram Kapoor ने खरेदी केली ₹4.57 कोटींची Lamborghini Urus; फोटो शेअर करत दिली चाहत्यांना Amazing News

lamborghini urus - ram Kapoor

Ram Kapoor छोट्या पडद्यावर आणि चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता राम कपूर याने नुकतीच Lamborghini Urus SE ही आलिशान गाडी खरेदी केली आहे. बायकोसोबतचा फोटो शेअर करत त्याने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. 2024 च्या सुरुवातीला भारतात लॉन्च झालेल्या या कारची किंमत सुमारे ₹4.57 कोटी (ex-showroom) इतकी आहे. सध्या सोशल मिडिया … Read more