Re Release 2025 – घवघवीत Success यशानंतर ‘अल्याड पल्याड’ पुन्हा एकदा चित्रपटगृहात
Re Release सध्या जुने चित्रपट पुनः प्रदर्शित करण्याचा trend सुरू झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. एक वर्षापूर्वी Box Office वर धुमाकूळ घालत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा एस.एम.पी प्रोडक्शनचा ‘अल्याड पल्याड’ हा चित्रपट ही वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. एक पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची … Read more