Sitaare Zameen Par – 20 June 2025 Perfectionist आमिर खान चा Special Dream Project ‘सितारे जमीन पर’ प्रदर्शित

aamir khan - sitaare zameen par

Sitaare Zameen Par ‘सितारे जमीन पर’ हा 2025 मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील Sports-Comedy-Drama चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले असून Aamir Khan आणि अपर्णा पुरोहित हे या चित्रपटाचे Producers आहेत. Sitaare Zameen Par हा चित्रपट Aamir Khan च्या 2007 मधील ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचा आध्यात्मिक उत्तराधिकारी मानला जातो. यात Aamir Khan … Read more