Cannes International Film Festival 2025 ‘ऊत’ या मराठी सिनेमाचं कान्समध्ये Exclusive स्क्रीनिंग; प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव

social - cannes international film festival

Cannes International Film Festival ‘ऊत‘ या मराठी सिनेमाच्या पोस्टर आणि गाण्यांपासून सर्वांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान रिलीजआधीच ‘ऊत‘च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. सिनेविश्वातील मानाच्या समजल्या जाणार्‍या Cannes International Film Festival महोत्सवात ‘ऊत’ या मराठी सिनेमाचं स्क्रीनिंग काहीच दिवसांपूर्वी पार पडले. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या वेरा फिल्म्सच्या ‘ऊत‘ या मराठी … Read more